Mahashivaratri 2022 Uttarakhand : देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव, ITBP चे जवान बद्रीनाथाच्या दारी
Mahashivaratri 2022 Uttarakhand News : महाशिवरात्रीच्या (Mahashivaratri 2022) पूर्वसंधेला ITBP चे जवान बद्रीनाथाच्या (Badrinath) दारी पोहोचले. हातामध्ये तिरंगा घेऊन जवानांनी भारतामाता की जय अशा घोषणा केल्या. सध्या बद्रीनाथाचं मंदिर (Badrinath temple) बंद आहे. तसेच, चोहीकडे बर्फाची चादर पसरल्याचं दिसून येत आहे. या जवानांनी तिरंगा हाती घेत 'भारतमाता की जय'चे नारेदेखील लावले.