Mahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई
ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई किन्नर आखाड्याची फेररचना होईल अशी संस्थापक ऋषी अजय दास यांची माहिती गेल्या आठवड्यात ममताला बनवले होते महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठीनं केली होती ममताला महामंडलेश्वर बनण्यात मदत पूर्ण स्त्रीला महामंडलेश्वर बनवणं सिद्धांतविरोधी-अजय दास किन्नर आखाड़्यात नवा महामंडलेश्वर नेमणार - अजय दास बाबा रामदेव आणि बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला होता विरोध पिंडदान आणि राज्याभिषेकानंतर ममता बनली होती महामंडलेश्वर 'श्री यमई ममता नंद गिरी'असं ममताला दिलं होतं आध्यात्मिक नाव ...