मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीय.