Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशातील दिंडोरीमध्ये भीषण अपघात; 14 जणांचा जीव गेला
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 09:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMadhya Pradesh Accident : मध्य प्रदेशातील दिंडोरीमध्ये भीषण अपघात; 14 जणांचा जीव गेला मध्य प्रदेशातील दिंडोरीमध्ये भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू, २० जण जखमी, बडझर घाटात नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन उलटून अपघात