Loudspeaker वरून महाराष्ट्रात राजकारण, UP मध्ये कारवाईला सुरुवात, 900 धार्मिक स्थळांना नोटीस

Continues below advertisement

उत्तर प्रदेशात लाउडस्पीकरवर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास बंदी घालण्याचे सरकारचे निर्देश. गौतम बुद्ध नगरमधील मंदिरे आणि मशिदींसह सुमारे 900 धार्मिक स्थळांना पोलिसांच्या नोटिसा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram