Loksabha Winter Session : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब
Continues below advertisement
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज वादळी सुरुवात झाली लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
Continues below advertisement