Loksabha Election Congress : काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
Loksabha Election Congress : काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. यामध्ये जवळपास १३० लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाल्याचे समजतंय. बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, दिल्ली या राज्यांच्या जागांवर चर्चा