Loksabha Election 2024 : व्हिआयपी जागांवर काय आहे मूड देशाचा ?

Continues below advertisement

Loksabha Election 2024 :  व्हिआयपी जागांवर काय आहे मूड देशाचा ? 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणाला कौल मिळणार, याकडे सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत. भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय होणार की विरोधकांची एकजूट भारी पडणार, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. या दरम्यान,  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने लोकांची मते जाणून घेतली आहेत. सी व्होटरने 2024 संदर्भात एबीपी न्यूजसाठी पहिले निवडणूकपूर्व सर्वेक्षण  केले आहे.  ओपिनियन पोलनुसार, आज निवडणुका झाल्यास सत्ताधारी एनडीए  एकूण 543 जागांपैकी जास्तीत जास्त 295-335 जागा जिंकून तिसऱ्यांदा सरकार बनवू शकते तर विरोधी आघाडी I.N.D.I.A.सह काँग्रेसला 165-205 जागा मिळतील असा अंदाज आहे... तर इतरांना 35-65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram