Coronavirus : एकाच आठवड्यात पत्रकार बंधू काळाच्या पडद्याआड
लोकमतचे माजी संचालक विजय बेदमुथा यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. बेदमुथा यांचे बंधू मोतिचंद बेदमुथा यांचंही कोरोनामुळे निधन झालं होतं.