
Lok Sabha Election च्या कामकाजाला वेग, १३ उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
Continues below advertisement
आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग, १३ उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती , ३१ जानेवारीपर्यंत बदल्यांचे काम पूर्ण करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश
Continues below advertisement