Lok sabha Election :2024मध्ये भाजपकडून 303 हून अधिक जागांचं टार्गेट,बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश

Continues below advertisement

Lok sabha Election 2024 : 2024 मध्ये भाजपकडून 303 हून अधिक जागांचं टार्गेट, कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश 
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३हून अधिक जागांचं टार्गेट ठेवलं आहे. नवी दिल्लीत कालपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३०३हून अधिक जागांचं टार्गेट सेट केलं. २०२४ची निवडणूक मोदींची तिसरी राष्ट्रीय निवडणूक असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram