Citizenship Amendment Bill | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर स्पष्टता हवी | ABP Majha
Continues below advertisement
भाजपचं महत्वाकांक्षी नागरिकत्व सुधारणा विधेयक सलग दुसऱ्यांदा लोकसभेत मंजूर झालंय. ३११ विरूद्ध ८०च्या फरकानं हे विधेयक लोकसभेत मंजूर झालंय.
आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी जाईल. मात्र लोकसभेत भाजपला बहुमत असल्यानं इथे हे विधेयक मंजुर होणं सोप्प होतं, राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही.काल दुपारी हे विधेयक लोकसभेत मांडल्यापासूनच काँग्रेस, एमआयएम, तृणमूल पक्षानं विधेयकाला कडाडून विरोध केला. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी तर विधेयकाची प्रतच फाडून टाकली.
मात्र चर्चेनंतर उत्तरं देताना कोणावरही अन्याय होणार नसल्याचा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केलाय

Tags :
Citizenship Amendment Bill