Rajnath Singh in Leh | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल, सुरक्षेचा घेणार आढावा

भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लेह आणि श्रीनगरच्या दौऱ्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखला पोहचले आहेत. यादरम्यान, राजनाथ सिंह या दरम्यान ते लडाख व जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola