Ayodhya Ram Mandir Lazer Show : विद्युत रोषणाईने सजली आयोध्या नगरी, रामाच्या आयोध्येत लेझर शो

Ayodhya :  अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झालीये. दिवाळीच्या पूर्व संध्येला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. लेझर शोचंही आयोजन करण्यात आलंय. यंदा १७ लाख दिव्यांच्या प्रकाशानं अयोध्या नगरी उजळून निघणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola