Delhi Jantar Mantar Protest : आंदोलक पैलवान आणि पोलिसांमध्ये वाद, नशेत पोलिसानं मारहाण केल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
04 May 2023 08:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती महासंगाचे अध्यक्ष बृजभुषण सिंग यांच्या विरोधात धरणं आंदोलन करणाऱ्या आंदोलक पैलवान आणि पोलिसांमध्ये वाद. नशेत पोलिसानं पैलवानाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला . या मारहाणीत एक पैलवान जखमी झालाय.