वीरपुत्राला अखेरचा सलाम, मुलगी आशनानं दिला मुखाग्नी, Brigadier Lidder यांना अखेरचा निरोप

Continues below advertisement

सीडीएस बिपीन रावत यांचे सल्लागार ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिड्डर यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळची जी दृश्य समोर आली ती पाहाता देशातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहाणार नाहीत. त्यांची पत्नी सतत त्यांच्या शवपेटीचे चुंबन घेत होती आणि रडत होती. तर मुलीनं वडिलांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला. अत्यंत भावनात्मक अशा या दृश्यानं संपूर्ण देश हळहळला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram