Brar Square: ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप ABP Majha
ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. बरार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलंय. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी भाजप खासदार कर्नर राज्यवर्धन राठोड सहकुटुंब उपस्थित आहेत. बरार स्कॉयरवर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखिल इथे पोहोचणार आहेत.
Tags :
BJP Funeral BJP Parthiv Lidder Final Funeral Berar Square Cremation State Janata Corner Vardhan Rathore