Lal Krishna Advani यांच्या आयुष्यातले 'ते' दोन टर्निंग पॉईंट्स, काय घडलं नेमकं ?

लालकृष्ण आडवाणी...हे नाव सध्या राजकारणात फारसं दिसत नाही परंतु हे नाव बाजुला सारून ये देशाच्या राजकारणाचा विचार देखील होऊ शकत नाही. भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण यांनी या देशाच्या राजकारणाचा ट्रॅक बदलला आहे. काय घडलं नेमकं ?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola