Lal Krishna Advani Birthday : वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी पंतप्रधान मोदी अडवाणी यांच्या भेटील
पंतप्रधान मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती. लालकृष्ण अडवाणींचा ९५ वा वाढदिवस