Lal Krishna Advani :लालकृष्ण अडवाणींची कारकीर्द कशी ?
Continues below advertisement
Lal Krishna Advani :लालकृष्ण अडवाणींची कारकीर्द कशी ? जन्म - ८ नोव्हेंबर १९२७ रोजी भारतीय जनसंघाचे नेते अशी सुरुवातीची ओळख १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यावर अडवाणीही जनता पक्षात सहभागी १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना अडवाणी संस्थापकांपैकी एक नेते १९९८ मध्ये भाजपची केंद्रात सत्ता आल्यावर गृहमंत्रीपदी २००२ ते २००४ देशाचे उपपंतप्रधान १९८६ ते ९०, १९९३ ते ९८ आणि २००४ ते २००५ या काळात भाजप अध्यक्ष))
Continues below advertisement