Goa New Year Celebration : लाखो पर्यटक गोव्यात दाखल होण्यास सुरुवात, समुद्र किनाऱ्यावर गर्दी
Continues below advertisement
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांचे वेगवेगळे प्लान असतात. पण प्रत्येकाच्या प्लानमध्ये गोवा हे फेवरेट डेस्टिनेशन आहे.गोवामधील समुद्रकिनारे, चर्च, मंदिरे व येथील सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी गोव्यात येत असतात. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यानिमित्ताने गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर गर्दी पाहायला मिळते.सध्या गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर लोक पर्यटनाचा आनंद घेताना दिसून येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Goa Plan Crowd Temples On The Beach Favorite Destination GoodBye Churches Beaches Welcome New Year Sea Food Millions Of Tourists