Lakhimpur : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार
लखीमपूर हिंसाचारातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रपतींना भेटणार आहे.