Lakhimpur Kheri Violence : सहारनपूरमध्ये Navjyot Singh Siddhu यांना UP पोलिसांनी ताब्यात घेतलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2021 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवज्योतसिंग सिद्धूचा ताफा सहारनपूरमध्ये थांबवण्यात आला आहे. यानंतर सिद्धूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते आपल्या ताफ्यासह लखीमपूर खेरीला जात होते. यापूर्वी पंजाब काँग्रेसचे कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण, मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. यूपी-हरियाणा सीमेवर काफिला थांबवण्यात आला. काँग्रेसचे अनेक नेते नवजोतसिंग सिद्धू यांच्यासोबत ताफ्यात उपस्थित आहेत.