Ashish Mishra Arrested | लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला अटक

Continues below advertisement

केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाला अखेर अटक झाली आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात यूपी पोलिसांची अखेर कारवाई केली आहे. 3 तारखेला हिंसाचाराची घटना घडली त्यानंतर सहा दिवसांनी अखेर अटक झाली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram