Kolkata : तब्बल 4 हजार 250 कोटी रुपयांचा किरणोत्सारी पदार्थ जप्त, CID ची मोठी कारवाई

 कोलकातामध्ये सीआयडीनं तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांचा किरणोत्सारी पदार्थ जप्त केलाय. जप्त करण्यात आलेला पदार्थ कॅलिफोर्नियम असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या महागड्या धातूची कशासाठी वाहतूक करण्यात येत होती याचा पोलीस तपास करताहेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola