Kochi INS Vikrant : भारतील नौदलाला नवा झेंडा, PM Modi यांच्याकडून नौदलाच्या नव्या झेंड्याचं अनावरण
पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. पंतप्रधान मोदींकडून या युद्धनौकेची पाहणी करण्यात आली