Khamakhya Devi Temple Priest On ABP Majha : कामाख्या देवीच्या मंदिरातील पुजारी एबीपी माझावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola