Kerala : फुटबॉलचा सामना सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली, मलप्पुरम जिल्ह्यातील पुंगोड इथली घटना
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेरळमध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली., मलप्पुरम जिल्ह्यातील पुंगोड इथं ही घटना घडलीय. या दुर्घटनेत दोनशेहून अधिक जखमी झाले असून ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेची ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत..