Kedarnath Yatra : केदारनाथ यात्रा स्थगित, उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी; ऑरेंज अलर्ट जारी
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित. केदारनाथमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. गुप्तकाशीपासून सुमारे पाच हजार नागरिकांना माघारी पाठवलं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवाही खंडित