Kedarnath helicopter Collapsed : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटसह 7 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
केदारनाथमधील एका पर्वतावर एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. दुर्घटनेत पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतयं.
Continues below advertisement