Kashmir Snowfall:काश्मीरच्या डोंगराळ भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी,रामबन रेल्वे स्थानकाचं काम रखडलंय
काश्मीरच्या डोंगराळ भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. रामबन जिल्ह्यातला अरपिंचला, सीरन, खारी हा भाग बर्फाखाली गेलाय. रामबनमधील नव्या रेल्वे स्थानकाचं कामही बर्फवृष्टीमुळे रखडलंय.