Kashi Vishwanathचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी सरकार अपयशी?
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 08:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगर्दी वाढली की कोरोनाचा धोका वाढणार हे सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही... मात्र वारंवार सांगूनही जनतेकडून बेफिकीरीचं दर्शन घडतंय... काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काल झालेली गर्दी पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल... जवळपास २ ते ३ किलोमीटरच्या परिसरापर्यंत ही गर्दी पसरली होती... अशा गर्दीनं कोरोनाचा धोका वाढला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न यानिमित्तानं विचारला जातोय. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारनं पावलं का उचलली नाही असा प्रश्नही विचारण्यात येतोय..