Karnataka Udipi Hijab : ज्ञानमंदिरात हिजाबवरून अज्ञान? कर्नाटकावरून बीड, मालेगावमध्ये पडसाद
Continues below advertisement
बीड: हिजाब विरुद्ध भगवा असा वाद कर्नाटकमध्ये पेटलाय. त्यामुळे कर्नाटक मधल्या शाळा आणि महाविद्यालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या वादाचे पडसाद केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर थेट महाराष्ट्रात पोहोचले आहेत. बीडमध्ये आता हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्या वतीनं बॅनर लावण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Beed Karnataka CM Hijab Controversy Karnataka Hijab Controversy High Court Of Karnataka Karnataka Hijab News Hijab News Hijab News Karnataka Hijab News Today