Maharashtra Karnataka Border :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा

Continues below advertisement

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  कोल्हापुरातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram