
BJP Action Mode for Loksabha : कर्नाटकातील दारुण पराभवानंतर भाजप लोकसभेच्या तयारीला
Continues below advertisement
कर्नाटकमधील पराभवानंतर भाजपा लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला. देशभरातील भाजपच्या सगळ्या खासदारांना 30 मे ते 30 जून दरम्यान मतदार संघातच राहण्याच्या सूचना. नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आदेश.
Continues below advertisement