Karnatak : सावरकर आणि टीपू सुलतानचं पोस्टर लावण्यावरून तणाव ABP Majha

कर्नाटकाच्या शिवमोगामध्ये सावरकर आणि टीपू सुलतानचं पोस्टर लावण्यावरून तणाव निर्माण झालाय. तणावानंतर शिवमोगामध्ये  संचारबंदी लागू करण्यात आलीय. तणावामुळे शिवमोगामध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola