Karnataka Accident : कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यात भरधाव कार बसवर आदळली, 10 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
31 May 2023 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यात पर्यटकांना नेणारी एक इनोव्हा कार बसवर आदळली. कारमधील सर्व १० पर्यटकांचा मृत्यू. मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश.