Kargil Village Story : कारगिलच्या युद्धाचे चटके सहन केलेल्या गावाची गोष्ट

Continues below advertisement

भारत पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव अशी ओळख असलेलं हुंदरमान. कारगिलच्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारं हे गाव ४०० वर्ष जुनं आहे. या गावाचं रुपांतर आता संग्रहालयात झालंय. त्यामुळे कारगिलच्या पर्यटनालाही चालना मिळाली आहे. पाहूयात युद्धाचे चटके सहन केलेल्या गावाची ही गोष्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram