Nana Patole : नागपूरचा गणवेश घातला की थेट जॉईंट सेक्रेटरी होता येतं : नाना पटोले : ABP Majha
नागपूरचा गणवेश घातला की थेट जॉईंट सेक्रेटरी होता येतं... अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीए... पटोलेंच्या या वक्तव्यानं जोरदार चर्चा सुरु झालीए.... 'देशात लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरु असल्याचंही नाना पटोले म्हणालेत....