Kargil International Marathon : साडे आठ हजार फुटांवर आयोजित केली मॅरेथॉन, कशी केली तयारी?
Continues below advertisement
सरहद संस्थेकडून कारगीलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय... कारगील मॅरेथॉनचं हे पाचवं वर्ष आहे.. कारगिल परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी, तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या मॅरेथॉनचा प्रमुख उद्देश आहे..
Continues below advertisement