Kanpur Winter : कानपूरमध्ये थंडीचा कहर, हार्ट अटॅक आणि ब्रेनस्ट्रोकमुळे एकाच दिवशी 25 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
कानपूरमध्ये थंडीचा कहर; हार्ट अटॅक आणि ब्रेनस्ट्रोकमुळे एकाच दिवशी 25 जणांचा मृत्यू. थंडीमुळे जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णांची मोठी वर्दळ. हृदयाशी संबंधित आजारांमुळे 23 लोकांचा तर ब्रेन स्ट्रोकमुळे दोघांचा मृत्यू
Continues below advertisement