Kanpur: इंजिन फेल झाल्याने कोस्ट गार्डच्या विमानाचा अपघात ABP Majha
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील चकेरी विमानतळावर कोस्ट गार्डच्या विमानाचा भीषण अपघात झाला.. विमानतळावर लँड होत असताना या विमानाचं इंजिन फेल झालं. त्यामुळे हे विमान रनवे सोडून एका कुंपणाला धडकलं. मंगळवारी हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय......