Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Kangana Ranaut : हिमाचलच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा रोड शो
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 04:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKangana Ranaut : हिमाचलच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा रोड शो हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा क्षेत्रात कंगणा रणौत यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. आज रोड शो करत कंगणाने मतदारांना साद घातली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.