कालिचरण महाराजांची मुक्ताफळं, महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य; काय आहे संपू्र्ण प्रकरण?

Continues below advertisement

Who is Kalicharan Maharaj : महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल झालेत. रायपूरमधील धर्मसंसदेत केलेल्या भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधींवर टीका करताना त्यांनी नथूराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. कालिचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे रहिवाशी आहेत. अकोला जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. बालपणीच अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण यांचं मूळ नाव अभिजीत सराग असे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram