BJP President | भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आज निवडणूक, जे.पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार | ABP Majha
Continues below advertisement
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आज निवड होणार आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या निवड प्रक्रियेसाठी भाजपचे दिग्गज नेते दाखल झालेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जे.पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रस्ताव दिलाय. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध होईल. दुपारी अडीचच्या सुमारास याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement