Parliament vs Journalists : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रेस गॅलरीतली बंदी हटवा, पत्रकारांची मागणी

Continues below advertisement

कोरोनाच्या पर्श्वभूमीवर पत्रकारांना संसदेच्या गॅलरीत बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता हटवण्याची पत्रकारांची मागणी आहे. मात्र आता देश निर्बंधांपासून मुक्त असताना असा सवाल पत्रकारांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram