Parliament vs Journalists : संसदेच्या प्रेस गॅलरीतली पत्रकारांना No Entry, पत्रकारांवर आंदोलनाची वेळ
कोरोनाच्या पर्श्वभूमीवर पत्रकारांना संसदेच्या गॅलरीत बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता हटवण्याची पत्रकारांची मागणी आहे. मात्र आता देश निर्बंधांपासून मुक्त असताना असा सवाल पत्रकारांनी केला आहे.