Joshimath Sinking : जोशीमठ का खचतोय? काय कारणं आहेत?

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली... आणि या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.... प्रभावित क्षेत्रांतील लोकांना अर्थसहाय्य व संपत्तीचा विमा उतरवण्याची याचिकेत मागणी करण्यात आलीए. औद्योगिकरणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केलाय... दरम्यान दुसरीकडे जोशीमठात वीजेच्या समस्या उद्भवत असून त्याच्या तपासणीसाठी पिटकूलमधली टीम जोशीमठात पोहोचली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola