Johannesburg Match: जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2022 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियानं सेन्च्युरियन कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. या विजयानंतर आता भारतीय संघाला वेध लागले आहेत ते ऐतिहासिक मालिकाविजयाचे. दक्षिण आफ्रिकेत भारतानं आजवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण जोहान्सबर्गमध्ये विराटसेनेसमोर ती संधी चालून आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला. दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होतोय. पाहूयात याच पार्श्वभूमीवर हा खास रिपोर्ट