मुंबईची सागरकन्या जिया रायला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022, क्रीडा श्रेणीत झाली निवड
मुंबईची सागरकन्या अशी ओळख असलेली जिया रायला यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.. 2022च्या क्रीडा श्रेणीत 13 वर्षीय जियाची निवड झालीय.. जियाने अपंगत्वावर मात करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केलेत... राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या जिया राय आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय.. पाहूयात